मुख्य मजकुराकडे जा
बातम्या आणि व्हिडीओ

बातम्या आणि मीडिया दखल

वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले संस्थेचे कार्य, रुग्णसेवेच्या कहाण्या, सन्मान आणि नवीन घडामोडी.

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार
17 ऑक्टोबर 2026दैनिक देशदूत (जळगाव आवृत्ती)

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्याबद्दल एरंडोल येथील आरोग्यदूत व मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज उर्फ विक्की ख…

संपूर्ण बातमी
एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी
5 ऑक्टोबर 2026दैनिक देशदूत (जळगाव आवृत्ती)

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अहोरात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांसाठी मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ताजे भोजन आणि पिण्याच्या पाण…

संपूर्ण बातमी
दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार
24 सप्टेंबर 2026दैनिक साईमत (जळगाव आवृत्ती)

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वनकोठे (ता. एरंडोल) येथील सहवास मतिमंद मुलांच्या शाळेत मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतिमंद, मूकबधिर व दिव्यांग मुलांसाठी मोफत वैद्यकीय…

संपूर्ण बातमी
सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड
31 ऑगस्ट 2026दैनिक साईमत (जळगाव आवृत्ती)

सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड

मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे (website) उद्घाटन उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते झाले. डिजिटल माध्य…

संपूर्ण बातमी
आरोग्यदूत विक्की खोकरेंच्या प्रयत्नामुळे ७८ वर्षांच्या वृद्धेस मिळाले जीवनदान
18 नोव्हेंबर 2023स्मार्ट जळगाव

आरोग्यदूत विक्की खोकरेंच्या प्रयत्नामुळे ७८ वर्षांच्या वृद्धेस मिळाले जीवनदान

हृदयाच्या गंभीर आजाराने त्रस्त ७८ वर्षीय महिलेला आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नांमुळे वेळेवर उपचार मिळाले. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
एरंडोल येथील युवकांनी घडविले मानवतेचे दर्शन — मतिमंद मुलीला मिळाला आसरा
24 जुलै 2023दैनिक पुण्यनगरी

एरंडोल येथील युवकांनी घडविले मानवतेचे दर्शन — मतिमंद मुलीला मिळाला आसरा

बेवारस अवस्थेत आढळलेल्या मतिमंद मुलीला आरोग्यदूत विक्की खोकरे व सहकारी युवकांनी उपचार मिळवून देत सुरक्षित आसरा मिळवून दिला. (वृत्तपत्र कात्…

संपूर्ण बातमी
आरोग्यदूत बनला देवदूत — विक्कीने वाचवले विक्कीचे प्राण
14 जानेवारी 2021दैनिक लोकमत (नाशिक)

आरोग्यदूत बनला देवदूत — विक्कीने वाचवले विक्कीचे प्राण

धानोरा (ता. धरणगाव) येथील ८ वर्षीय विक्की अनिल पाटील या बालकाच्या हृदयाला जन्मापासून छिद्र होते. गरिबीमुळे शस्त्रक्रिया शक्य नव्हती. आरोग्य…

संपूर्ण बातमी
रुग्णांच्या सेवेसाठी धडपडतोय ‘युवराज’
वृत्तपत्र कात्रण

रुग्णांच्या सेवेसाठी धडपडतोय ‘युवराज’

ध्येयवादी युवक युवराज खोकरे यांची अफलातून समाजसेवा — गरीब रुग्णांना शिर्डी व इतर रुग्णालयांत उपचार मिळवून देण्याच्या धडपडीवरील विशेष वृत्त.…

संपूर्ण बातमी
कोविड काळात जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, पत्रकारांचा सन्मान
वृत्तपत्र कात्रण

कोविड काळात जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, पत्रकारांचा सन्मान

कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या डॉक्टर, पत्रकार व कोरोना योद्ध्यांचा विक्की खोकरे यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. (वृत्तपत्र क…

संपूर्ण बातमी
उष्णतेच्या लाटेत महामानवाच्या मिरवणुकीत शीतपेय वाटप
वृत्तपत्र कात्रण

उष्णतेच्या लाटेत महामानवाच्या मिरवणुकीत शीतपेय वाटप

उष्णतेच्या लाटेत महामानवाच्या जयंती मिरवणुकीत सहभागी नागरिकांना आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्यातर्फे शीतपेय वाटप करण्यात आले. (वृत्तपत्र कात…

संपूर्ण बातमी
शिवजयंतीनिमित्त आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्यातर्फे कन्या-मातेचा सन्मान
वृत्तपत्र कात्रण

शिवजयंतीनिमित्त आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्यातर्फे कन्या-मातेचा सन्मान

शिवजयंतीनिमित्त आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्यातर्फे रुग्णालयात जन्मलेल्या कन्या व त्यांच्या मातांचा सन्मान करण्यात आला. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
आरोग्यदूतामुळे वाचला नवजात बालकाचा जीव
वृत्तपत्र कात्रण

आरोग्यदूतामुळे वाचला नवजात बालकाचा जीव

गंभीर अवस्थेतील नवजात बालकाला आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी तातडीने उपचार मिळवून दिल्याने बाळाचा जीव वाचला. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
आरोग्य दूत विक्की खोकरे बनून आले देवदूत; अपघातातील गंभीर जखमीचे वाचले प्राण
वृत्तपत्र कात्रण

आरोग्य दूत विक्की खोकरे बनून आले देवदूत; अपघातातील गंभीर जखमीचे वाचले प्राण

अपघातात गंभीर जखमी झालेल्या गजानन सोनवणे यांना आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी वेळेवर रुग्णालयात पोहोचवले आणि उपचार मिळवून दिल्याने त्यांचे प्…

संपूर्ण बातमी
छातीमध्ये त्रास होत असल्याने शिर्डी येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार
दैनिक महाराष्ट्र सारथी

छातीमध्ये त्रास होत असल्याने शिर्डी येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार

आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने शिर्डी येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया होऊन रुग्णाला जीवनदान मिळाले आणि एक कुटुंब पुन्हा सावरले. (व…

संपूर्ण बातमी
आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नांमुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान
वृत्तपत्र कात्रण

आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नांमुळे भाग्यश्रीला मिळाले जीवदान

गंभीर आजारी भाग्यश्रीला आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नांमुळे योग्य उपचार मिळाले आणि तिचे प्राण वाचले. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
खोकरेंच्या विनामूल्य सेवेमुळे एरंडोलच्या सैनिकाच्या पत्नीला मिळाले जीवनदान
दैनिक पुण्यप्रताप

खोकरेंच्या विनामूल्य सेवेमुळे एरंडोलच्या सैनिकाच्या पत्नीला मिळाले जीवनदान

एरंडोल येथील सैनिकाच्या पत्नीला आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या विनामूल्य सेवेमुळे वेळेवर उपचार मिळून जीवनदान मिळाले. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
एरंडोलच्या आरोग्यदूताने दिले आणखी एका युवतीस जीवदान
वृत्तपत्र कात्रण

एरंडोलच्या आरोग्यदूताने दिले आणखी एका युवतीस जीवदान

गंभीर आजाराने त्रस्त युवतीला शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया मिळवून देत आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी तिला जीवदान दिले. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
रुग्णसेवक विक्की खोकरे यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
वृत्तपत्र कात्रण

रुग्णसेवक विक्की खोकरे यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

गरीब रुग्णांसाठी २८ छोट्या-मोठ्या आजारांच्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी रुग्णसेवक युवराज (विक्की) खो…

संपूर्ण बातमी
मानाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल विक्की खोकरे यांचा सत्कार
वृत्तपत्र कात्रण

मानाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल विक्की खोकरे यांचा सत्कार

गोरगरीब व गरजू रुग्णांचे आधारवड आरोग्यदूत विक्की खोकरे यांना पुणे येथे राज्यस्तरीय मानाचा मॉंसाहेब राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल एरं…

संपूर्ण बातमी
औदुंबर साहित्य रसिक मंचातर्फे विक्की खोकरे यांचा विशेष गौरव
दैनिक पुण्यप्रताप

औदुंबर साहित्य रसिक मंचातर्फे विक्की खोकरे यांचा विशेष गौरव

औदुंबर साहित्य रसिक मंचाच्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल आरोग्यदूत विक्की खोकरे यांचा नागरिक सन…

संपूर्ण बातमी
विक्की खोकरे सुपर हिरोज — कोरोना वॉरियर्स सन्मान
वृत्तपत्र कात्रण

विक्की खोकरे सुपर हिरोज — कोरोना वॉरियर्स सन्मान

कोरोना महामारीत केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल आरोग्यदूत विक्की खोकरे यांचा “सुपर हिरोज – कोरोना वॉरियर्स” म्हणून सन्मान करण्यात आला. (वृत्तप…

संपूर्ण बातमी
विक्की खोकरे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव
वृत्तपत्र कात्रण

विक्की खोकरे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

कोरोना काळातील रुग्णसेवेबद्दल आरोग्यदूत विक्की खोकरे यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
ऑक्सिजन फ्लोमीटर तोंडावर आदळूनही कोरोना योद्धा रुग्णसेवेत
दैनिक लोकमत

ऑक्सिजन फ्लोमीटर तोंडावर आदळूनही कोरोना योद्धा रुग्णसेवेत

जखमी अवस्थेत असतानाही प्राणाची बाजी लावून कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचे प्राण वाचवण्याचे कार्य आरोग्यदूत विक्की खोकरे यांन…

संपूर्ण बातमी
जवानांच्या कुटुंबीयांसाठी मोफत रुग्णवाहिका
दैनिक दिव्य मराठी

जवानांच्या कुटुंबीयांसाठी मोफत रुग्णवाहिका

एरंडोल तालुक्यातील सीमेवर सेवा बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना आपत्कालीन परिस्थितीत मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचा संकल्प आरोग्यदूत विक्…

संपूर्ण बातमी
कोविड रुग्णांना फलाहारासाठी २५ हजारांची मदत — कोरोना योद्धा विक्की खोकरे यांचे योगदान
वृत्तपत्र कात्रण (2021)

कोविड रुग्णांना फलाहारासाठी २५ हजारांची मदत — कोरोना योद्धा विक्की खोकरे यांचे योगदान

एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी रोज फळवाटप करत २५,००० रुपयांची मदत करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी …

संपूर्ण बातमी
कोरोना योद्धा खोकरेंचा होणार गौरव — दादरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
वृत्तपत्र कात्रण

कोरोना योद्धा खोकरेंचा होणार गौरव — दादरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

युवा आरोग्यदूत युवराज फकिरा खोकरे यांच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कामाची अखिल भारतीय वाल्मिकी समाजाने दखल घेतली. मुंबई (दादर) येथे समाजाच्…

संपूर्ण बातमी
आरोग्यदूतामुळे वयोवृद्ध महिलेला मिळाले जीवदान
वृत्तपत्र कात्रण

आरोग्यदूतामुळे वयोवृद्ध महिलेला मिळाले जीवदान

हृदय शस्त्रक्रियेसाठी आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी केलेल्या मदतीमुळे वयोवृद्ध महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्यामुळे अकोल्यातील रुग्णाला मिळाले जीवनदान
दैनिक साईमत (जळगाव आवृत्ती)

आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्यामुळे अकोल्यातील रुग्णाला मिळाले जीवनदान

हृदयविकाराने त्रस्त अकोला येथील रुग्णाला आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या मार्गदर्शनाने तातडीने उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध झाली आणि त्यांना …

संपूर्ण बातमी
हृदयपिडीत रुग्णाच्या उपचारासाठी दीड लाखाची रक्कम
दैनिक गांवकरी

हृदयपिडीत रुग्णाच्या उपचारासाठी दीड लाखाची रक्कम

हृदयविकारग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी शासकीय योजनेतून दीड लाख रुपयांची मदत मिळवून देण्यात आली. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
आणखी एक यशस्वी हृदय शस्त्रक्रिया
दैनिक गांवकरी

आणखी एक यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांतून गरीब रुग्णाची आणखी एक हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
विनामूल्य रुग्णसेवेकरी ‘युवराज’चा गौरव
दैनिक गांवकरी

विनामूल्य रुग्णसेवेकरी ‘युवराज’चा गौरव

विनामूल्य रुग्णसेवेबद्दल युवराज खोकरे यांचा गौरव करण्यात आला. (वृत्तपत्र कात्रण)

संपूर्ण बातमी
मानवसेवा संस्थेमुळे गरीब महिलेस पुनर्जन्म
21 ऑगस्ट 2013साप्ताहिक सह्यमत

मानवसेवा संस्थेमुळे गरीब महिलेस पुनर्जन्म

हृदयाच्या गंभीर आजाराने त्रस्त गरीब महिला खटाबाई यांच्यासाठी संस्थेचे अध्यक्ष युवराज फकिरा खोकरे यांनी कागदपत्रे गोळा करून नाशिक येथे जीवनद…

संपूर्ण बातमी