मुख्य मजकुराकडे जा
 •  वृत्तपत्र कात्रण

कोरोना योद्धा खोकरेंचा होणार गौरव — दादरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कोरोना योद्धा खोकरेंचा होणार गौरव — दादरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
युवा आरोग्यदूत युवराज फकिरा खोकरे यांच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कामाची अखिल भारतीय वाल्मिकी समाजाने दखल घेतली. मुंबई (दादर) येथे समाजाच्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. एरंडोल तालुका व जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा