मुख्य मजकुराकडे जा
24 सप्टेंबर 2026  •  दैनिक साईमत (जळगाव आवृत्ती)

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
वनकोठे (ता. एरंडोल) येथील सहवास मतिमंद मुलांच्या शाळेत मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतिमंद, मूकबधिर व दिव्यांग मुलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माऊली हॉस्पिटलचे डॉ. मुकेश चौधरी यांच्या हस्ते झाले. तपासणीनंतर आवश्यक औषधे संस्थेच्या वतीने मोफत देण्यात आली. विशेष मुलांच्या आरोग्यासाठी भविष्यातही असे उपक्रम राबवणार असल्याचे अध्यक्ष युवराज उर्फ विक्की खोकरे यांनी सांगितले.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
31 ऑगस्ट 2026

सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड

वाचा