शरदरत्न पुरस्कार — आरोग्य सेवा पुरस्कार (सन्मानपत्र)
आरोग्य सेवेतील उल्लेखनीय व निस्वार्थ कार्याबद्दल रवींद्र नाट्य मंदिर, दादर (मुंबई) येथे प्रदान.
प्रमाणपत्र पहाराज्यपाल शुभेच्छापत्र, शरदरत्न पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मान आणि संस्थेची इतर प्रमाणपत्रे — एका ठिकाणी.
प्रमाणपत्राचे नाव, जारी करणारे कार्यालय, क्रमांक आणि मूळ दस्तऐवज (PDF / image) येथे पाहता येतो.
आरोग्य सेवेतील उल्लेखनीय व निस्वार्थ कार्याबद्दल रवींद्र नाट्य मंदिर, दादर (मुंबई) येथे प्रदान.
प्रमाणपत्र पहा
कोरोना संसर्ग व लॉकडाऊनच्या काळात केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल अध्यक्ष युवराज फकीरा खोकरे यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
प्रमाणपत्र पहा
औरंगाबाद येथील राष्ट्रीय एकात्मता फाउंडेशनतर्फे आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
प्रमाणपत्र पहा
सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल सन्मानपत्र.
प्रमाणपत्र पहा
वैद्यकीय/सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल खान्देशरत्न पुरस्कारासाठी निवड.
प्रमाणपत्र पहा
“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” — रुग्णसेवेच्या कार्याबद्दल अभिनंदनपत्र.
प्रमाणपत्र पहा
लॉकडाऊन काळात देशासाठी केलेल्या मौल्यवान सेवेबद्दल कोरोना योद्धा प्रमाणपत्र.
प्रमाणपत्र पहा
कोरोना महामारीच्या संकटकाळात जिवाची पर्वा न करता केलेल्या समाजकार्याबद्दल सन्मान.
प्रमाणपत्र पहादेणगी, उपक्रम आणि संस्थेची माहिती पारदर्शकतेने सांभाळणे ही आमची बांधिलकी आहे.