पारदर्शकता
Donation आणि उपक्रमांची नोंद जबाबदारीने ठेवणे.
मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेची उद्दिष्टे, मूल्ये आणि अध्यक्षांचा संदेश.
मानव सेवा बहुउद्देशीय संस्था ही आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि समाजकल्याणासाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि देणगीदार यांच्या सहकार्याने आम्ही गरजूंपर्यंत मदत पोहोचवतो.
संस्थापक अध्यक्ष : मानव सेवा बहुउद्देशीय संस्था
प्रिय नागरिक बांधव, मानव सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. आपल्या सहकार्यामुळे संस्था अधिकाधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचवत आहे. चला... एकत्र येऊया... समाज बदलूया... धन्यवाद!
Donation आणि उपक्रमांची नोंद जबाबदारीने ठेवणे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला सहभागी होण्याची संधी.
तात्पुरत्या मदतीसोबत दीर्घकालीन उपायांचा विचार.