आमच्या सेवा

गरजेनुसार मदतीचा हात

आरोग्यापासून शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रात समाजाच्या सेवेसाठी आमचे कार्य.

आरोग्य सेवा

मोफत आरोग्य शिबिरे, तपासणी, औषध सहाय्य आणि रुग्ण मार्गदर्शन.

मदत / सहभाग

शिक्षण सहाय्य

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन.

मदत / सहभाग

महिला सक्षमीकरण

कौशल्य विकास, बचत गट, आरोग्य जनजागृती आणि स्वावलंबनासाठी मदत.

मदत / सहभाग

पर्यावरण संवर्धन

वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्त परिसर आणि जलसंवर्धन.

मदत / सहभाग

समाजकल्याण

अन्नधान्य, कपडे, वृद्ध नागरिक आणि दिव्यांग बांधवांना सन्मानपूर्वक सहाय्य.

मदत / सहभाग

आपत्कालीन मदत

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाच्या वेळी तातडीचे सहकार्य.

मदत / सहभाग
तुमची भूमिका

सेवेत सहभागी व्हा

तुमचे कौशल्य, वेळ किंवा Donation कोणत्याही स्वरूपात योगदान देऊ शकता.

स्वयंसेवक नोंदणी
DonationContact