मुख्य मजकुराकडे जा
31 ऑगस्ट 2026  •  दैनिक साईमत (जळगाव आवृत्ती)

सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड

सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे (website) उद्घाटन उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते झाले. डिजिटल माध्यमातून संस्थेचे सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचतील, तसेच गरजू नागरिक व स्वयंसेवकांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष युवराज उर्फ विक्की खोकरे होते. यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा