मुख्य मजकुराकडे जा
5 ऑक्टोबर 2026  •  दैनिक देशदूत (जळगाव आवृत्ती)

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अहोरात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांसाठी मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ताजे भोजन आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्यदूत विक्की खोकरे यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमाचे पोलीस प्रशासन व एरंडोलकर नागरिकांनी कौतुक केले. उपाध्यक्ष अरुण साळी, सचिव फकिरा खोकरे, खजिनदार रविंद्र कलोसे, संचालक दीपक चावरिया, कृष्णा महाले, संदीप महाले यांनी परिश्रम घेतले.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा
31 ऑगस्ट 2026

सामाजिक कार्याला तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज : मनिषकुमार गायकवाड

वाचा