गोरगरीब व गरजू रुग्णांचे आधारवड आरोग्यदूत विक्की खोकरे यांना पुणे येथे राज्यस्तरीय मानाचा मॉंसाहेब राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल एरंडोल येथील दादासो. दि. शं. पाटील महाविद्यालयातर्फे संस्थाध्यक्ष अमितदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



