मुख्य मजकुराकडे जा
 •  वृत्तपत्र कात्रण

रुग्णसेवक विक्की खोकरे यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

रुग्णसेवक विक्की खोकरे यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
गरीब रुग्णांसाठी २८ छोट्या-मोठ्या आजारांच्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी रुग्णसेवक युवराज (विक्की) खोकरे यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन केली. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत जास्तीत जास्त आजार योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा