मुख्य मजकुराकडे जा
14 जानेवारी 2021  •  दैनिक लोकमत (नाशिक)

आरोग्यदूत बनला देवदूत — विक्कीने वाचवले विक्कीचे प्राण

आरोग्यदूत बनला देवदूत — विक्कीने वाचवले विक्कीचे प्राण — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
धानोरा (ता. धरणगाव) येथील ८ वर्षीय विक्की अनिल पाटील या बालकाच्या हृदयाला जन्मापासून छिद्र होते. गरिबीमुळे शस्त्रक्रिया शक्य नव्हती. आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी महात्मा फुले जीवनदायी योजनेतून शासकीय मदत मिळवून देत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोहर शिंदे यांच्याशी समन्वय साधला आणि नाशिक येथे यशस्वी शस्त्रक्रिया होऊन बालकाला जीवनदान मिळाले. खोकरे हे आजी-माजी सैनिकांसाठीही मोफत रुग्णसेवा करतात.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा