मुख्य मजकुराकडे जा
 •  दैनिक पुण्यप्रताप

औदुंबर साहित्य रसिक मंचातर्फे विक्की खोकरे यांचा विशेष गौरव

औदुंबर साहित्य रसिक मंचातर्फे विक्की खोकरे यांचा विशेष गौरव — मानव सेवा बहुउद्देशीय संस्था, एरंडोल
औदुंबर साहित्य रसिक मंचाच्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल आरोग्यदूत विक्की खोकरे यांचा नागरिक सन्मान म्हणून विशेष गौरव करण्यात आला. कोरोना रुग्णांना दररोज फळे, बिर्याणी, सूप असे सकस आहार देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम त्यांनी केले होते.

इतर बातम्या

17 ऑक्टोबर 2026

रुग्णसेवेचा बहुमान : विक्की खोकरे यांना शरदरत्न पुरस्कार

वाचा
5 ऑक्टोबर 2026

एरंडोल येथे खाकी वर्दीतील रक्षकांसाठी आपुलकीची शिदोरी

वाचा
24 सप्टेंबर 2026

दिव्यांग मुलांसाठी मानव सेवा संस्थेचा पुढाकार

वाचा