कोविड रुग्णांना फलाहारासाठी २५ हजारांची मदत — कोरोना योद्धा विक्की खोकरे यांचे योगदान
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी रोज फळवाटप करत २५,००० रुपयांची मदत करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फळांचे वाटप झाले.